Jeevak Neurotherapy

Specialitie

शरीरातील विविध विकार

पाचन तंत्राचे विकार

शरीरात आजार येण्याचे मूळ कारण म्हणजे. पाचन क्रिया ठीक नसणे. पाचन क्रिया ठीक करण्यासाठी न्यूरोथेरपी मध्ये विविध उपाय आहेत. त्या नियमांचा आपण दैनंदिन जीवनात वापर केला तर आपण आजारी पडणार नाही.

ACIDITY AND HEART BURNआम्लपित्त आणि हृदयाची जळजळ
AMOEBIC DYSENTERYअमीबिक डायसेंटरी
ANOREXIAभूक मंदावणे,अग्निमांद्य,क्षुधाभाव
APPENDICITISअपेंडिसाइटिस
BELCHINGढेकर देणे
CHRONIC CONSTIPATIONजुनाट बद्धकोष्ठता
COLITISआतड्याला आलेली सूज
CROHN’S DISEASEजुनाट आजार
DIARRHEAअतिसार
FOOD POISONINGअन्न विषबाधा
GALL STONEपित्त शयात खडे होणे
GASTRITISजठराची सूज
HEADACHE DUE TO GASगॅसमुळे डोकेदुखी
HYPER CHOLESTEREMIAहायपर कोलेस्टेरॅमिया
Irritable Bowel Syndrome(IBS)आतड्यात जळजळीची लक्षणे
INDIGESTIONअपचन
INTRINSIC FACTOR DEFICIENCYअंतर्गत घटक कमतरता
JAUNDICEकावीळ
LIVER CIRRHOSISयकृत सिरोसिस, लिव्हर सिरोसिस
LIVER DISORDER DUE TO INFECTIONसंसर्गामुळे यकृताचा विकार
NAUSEAमळमळ
PANCREATITISस्वादुपिंडाचा दाह
PELLAGRAजीवनसत्व बीच्या अभावामुळे होणारा रोग
PROLAPSE OF RECTUMगुदाशय खाली घसरणे
PYORRHEAहिरड्यांची सुजन
SALIVA IN EXCESSलाळ गळणे
SCURVY (Disease of Gums)स्कर्व्ही (हिरड्यांचा आजार)
STOMATITISमुखदाह
ULCER ( PEPTIC and DUODENAL)अल्सर (पेप्टिक आणि ड्युओडेनल)
UNDIGESTED FOOD IN MOTIONखालेले मुळीच न पचणे
VOMITINGउलट्या होणे
WORMSजंत होणे

अ‍ॅसिडोसिसचे विकार

                   मानवाच्या शरीरामध्ये ऍसिड आणि अल्कलीचे प्रमाण हे प्रमाणात असले पाहिजे जर ऍसिडचे प्रमाण वाढले तर ऍसिडमुळे होणाऱ्या बिमाऱ्या माणसाला होत असतात आणि जर अल्कलीचे प्रमाण वाढले तर व्यक्तीला अल्कलीन वाढल्यामुळे होणाऱ्या बिमाऱ्या येत असतात. आपल्या शरीरातील ऍसिड वाढले आहे किंवा अल्कली वाढली आहे हे पाहणे एकदम सोपे आहे. उजव्या हाताच्या करंगळी जवळील बोट म्हणजेच की रिंग फिंगर मधील मधले कांड्यावर दोन बोटांनी चोळल्यास त्यामध्ये होणाऱ्या वेदना जर काटा टोचल्याप्रमाणे होत असतील तर आपल्या शरीरात अल्कलीचे प्रमाण वाढले आहे असे समजावे. याच कृतीच्या विरुद्ध जर डाव्या हातातील रिंग फिंगर वर मधल्या कांड्यावर बोटामध्ये काटा टोचल्याप्रमाणे भास होत असेल तर शरीरातील ऍसिड वाढले आहे हे आपण समजू शकतो.शरीरात जास्त प्रमाणात आम्ल (acid) तयार झाल्यास शरीराच्या विविध अवयवांवर गंभीर परिणाम होऊ शकतात, ज्यामुळे अनेक आजार आणि विकार निर्माण होतात. त्यांची माहिती आता आपण पाहणार आहोत .

शरीरात अल्कली वाढल्याने होणारे आजार

CANCERकर्करोग
EPILEPSY / FITSमिरगी  / फिट्स
HIGH BLOOD PRESSUREउच्च रक्त दाब
HYPER THYROIDISMहायपर थायरॉईडिझम
INDIGESTION DUE TO ALKALIअलकालीमुळे होणारे अपचन 
RHEUMATIC HEART DISEASEहृदयरोग
RUNNING NOSE DUE TO ALKALI
अलकालीमुळे नाका वाहणे 
SCHIZOPHRENIAस्किझोफ्रेनिया
SPASTICITY AND CEREBRAL PALSYसेरेब्रल पाल्सी
STAMMERING
तोतरे बोलणे हा वाणीचा एक दोष आहे
SWELLINGसूज येणे

संसर्गजन्य रोग

ACNE AND BLACKHEADमुरुमे आणि काळे डोके
AMOEBIC DYSENTERYअमीबिक डायसेंटरी
Antisepticजंतुनाशक
BOILSफोड
CHICKEN POXकांजण्या
CONJUNCTIVITISडोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह
DANDRUFFडोक्यातील कोंडा
ECZEMAइसब,गजकर्ण
FEVERताप
FUNGUSफंगस इन्फेक्शन
HERPES Z0STERनागीण,वर्तुळाकार विसर्पिका
LEPROSYकुष्ठरोग,महारोग,रक्तपिती
MALARIAहिवताप
MULTIPLE SCLEROSIS (MS)मल्टीपल स्क्लेरोसिस (एमएस)
MUMPSगालगुंड
PUS IN ANY PART OF THE BODYशरीराच्या कोणत्याही भागात पू
RING WORMSनायटा,गजकर्ण
SEPTICEMIAरक्तदोष
STY IN EYESडोळ्यांत रंग भरणे
TONSILITISघशातील गाठींची (टॉन्सिल्स्) सूज
TONSILS OR THROAT PROBLEMटॉन्सिल्स किंवा घशाची समस्या
TUBERCULOSIS (T.B.)क्षयरोग (टी.बी.)

इन्फ्लेशन मुळे होणाऱ्या बिमाऱ्या

ANKYLOSING SPONDYLITISअँकिलॉझिंग स्पॉन्डिलायटिस
APPENDICITISआन्त्रपुच्छाचा रोग
BRONCHITISफुप्फुसांच्या नळयांना आलेली सूज
BURSITIS
सांध्यांचे वंगण साठविणार्‍या पिशवीचा दाह
CONJUNCTIVITIS
डोळ्यांच्या बुबुळाच्या पुढील भागाचा होणारा दाह
ENCEPHALITISमेंदूला आलेली सूज
GASTRITISजठराची सूज
HEPATITISयकृताला आलेली सूज
LARYNGITISस्वरयंत्राचा दाह
MENINGITISमेंदुज्वर
PANCREATITISस्वादुपिंडाचा दाह
POLIO
पोलियो (हातपाय रुळे पडणारा रोग)
RETINITIS PIGMENTOZAरेटिनायटिस पिग्मेंटोझा
SINUSITISसायनुसायटिस
SYNOVITIS OF THE KNEES.गुडघ्यांचे सिनोव्हिटिस.

स्वयंप्रतिकार विकार

ADDISONS DISEASEमूत्रपिंडावरील ग्रर्थीच्या बाहेरील भागातील कॉर्टेक्स संप्रेरक द्रव्याचे प्रमाण कमी झाल्यास होणारा रोग
ANKYLOSING SPONDYLITISअँकिलॉझिंग स्पॉन्डिलायटिस
DIABETES MELLITUS मधुमेह 
GBS  जीबीएस
ASCENDING PARALYSISअ‍ॅसेंडिंग पॅरालिसिस
INFERTILITYवंध्यत्व
KNEE PAIN due to osteo arthritisऑस्टियो आर्थरायटिसमुळे गुडघेदुखी
MENINGITISमेंदुज्वर
MULTIPLE SCLEROSISमल्टीपल स्क्लेरोसिस
MYASTHENIA GRAVISमायस्थेनिया ग्रॅव्हिस
PSORIASISसोरायसिस
PURPURAपुरपुरा
RHEUMATIC FEVERसंधिवाताचा ताप

पोषण तत्वाच्या अभावामुळे येणारे आजार

BLACKNESS IN BACK OF FINGERS/TOESबोटांच्या/पायांच्या मागच्या बाजूला काळेपणा
BOW LEGSधनुष्य पाय
CALCIUMकॅल्शियम
COPPER DEFICIENCYतांब्याची कमतरता
CRAMPSपेटके वेदना
FOLIC ACID 
IRON DEFICIENCY ANAEMIAलोह कमतरता अशक्तपणा
MEGALOBLASTIC ANEMIA 
VITAMIN Aविटामिन A च्या कमतरतेमुळे होणारे प्रमुख आजार:
Xerophthalmia)डोळ्यांचे कोरडेपण
Bitot’s Spotsडोळ्यांच्या पांढऱ्या भागावर लहान पांढरे ठिपके दिसतात
Corneal Ulcerationकॉर्नियल अल्सर – डोळ्यांच्या पटलावर जखमा होऊ शकतात, ज्यामुळे अंधत्व येऊ शकते
Night Blindnessरातांधळेपणा
VITAMIN B12जीवनसत्व बी12 च्या अभावामुळे होणारे आजार
Glossitisजीभ दुखणे आणि लालसर होणे
Dementiaस्मृतिभ्रंश
Alzheimer’sअल्झायमर
Depressionनैराश्य
Neurological Disordersमज्जासंस्थेवरील परिणाम
Anemiaरक्तविकार आणि अशक्तपणा
VITAMIN Cजीवनसत्व सी’च्या अभावामुळे होणारे आजार
Scurvyहिरड्यांमधून रक्तस्त्राव
Weak Immunityप्रतिकारशक्ती कमी होणे
Skin Problem
त्वचा कोरडी पडणे, सुरकुत्या पडणे, केस कमजोर होऊन तुटणे, चेहऱ्यावर डाग आणि सूज येणे
VITAMIN Dजीवनसत्व डी’च्या अभावामुळे होणारे आजार
Ricketsमुडदूस
Osteomalaciaप्रौढांमध्ये हाडांची घनता कमी होऊन दुखणे आणि ठिसूळपणा येतो.
Osteoporosisवृद्धांमध्ये हाडे ठिसूळ होऊन फ्रॅक्चरचा धोका वाढतो
VITAMIN E (TOCOPHEROL)जीवनसत्व ई’च्या अभावामुळे होणारे आजार
Infertilityवांझपणा अगर नपुसंकत्व
VITAMIN K 
Bleeding disorderरक्तस्त्राव विकार
Zinc Excessझिंक जादा

हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकार

Angina Athero sclerosisअँजाइना एथेरो स्क्लेरोसिस
Arterio sclerosisआर्टिरिओ स्क्लेरोसिस
Bed Sores / Wounds
अंथरुणावरचे फोड / जखमा
Cardiac asthmaह्रदयाचा दमा
Carpal tunnel syndromeकार्पल टनल सिंड्रोम
High cholesterolउच्च कोलेस्टेरॉल
Hole in the heartहृदयात छिद्र
Ischemiaइस्केमिया
Low Haemoglobin countहिमोग्लोबिन कमी होणे
Low pulse rateकमी पल्स रेट
Purpura
त्वचा आणि श्लेष्मल त्वचा यामध्ये रक्त जमून जांभळ्या रंगाचे बिंदू आणि चट्टे येण्याची स्थिती
Scorpion, bee or snake bite etc.
विंचू, मधमाशी किंवा साप चावणे इ.

चेतापेशी विकार

Bell‟s Palsy (Facial Paralysis)बेल्स पाल्सी (चेहऱ्याचा अर्धांगवायू)
Crampsक्रॅम्प्स
Writers crampsलेखक पेटके
Calf muscles painपोटऱ्या स्नायूंमध्ये वेदना
Choreaकोरिया
Vertigoचक्कर येणे
Hiccupsहिचकी
Memory Lossस्मृती कमी होणे
Migrain headacheमायग्रेन डोकेदुखी
Motor Neuron Disorder (MND)मोटर न्यूरॉन डिसऑर्डर (MND)
Guillain-Barre syndrome (GBS)गिलेन-बॅरे सिंड्रोम (GBS)
Muscular Dystrophy (MD or DMD)स्नायू डिस्ट्रोफी (MD किंवा DMD)
Paralysis – due to hematomaपक्षाघात – हेमेटोमामुळे
Paralysis – due to infarctपक्षाघात – इन्फार्क्टमुळे
Parkinsonपार्किन्सन
Polio Myelitisपोलिओ मायलाईटिस
Sciaticaसायटिका
Fits (seizures)फिट्स (झटके)
Insomniaनिद्रानाश
Hypersomniaहायपरसोम्निया
Narcolepsyनार्कोलेप्सी
Snoringघोरणे
Subacute Sclerosing Pan Encephalitis (SSPE)सबक्यूट स्क्लेरोसिंग पॅन एन्सेफलायटिस (SSPE)

Add Your Heading Text Here

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.

Copyright © 2025 Jeevak naurotherapy