Jeevak Neurotherapy

उच्च दर्जाची न्यूरोथेरपी सेवा
तुमच्या आजारानुसार

न्यूरोथेरपी ही एक प्राचीन भारतीय चिकित्सा पद्धती असून, यामध्ये रुग्णाला ठीक करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बाह्य औषध दिल्या जात नाही.आजारांना ठीक करण्याची शक्ती शरीरामध्येच असते. परंतु काही कारणामुळे आजार ठीक होत नाही. नेमके त्या कारणाचा शोध घेऊन. त्या अवयवांना कार्यान्वित करून रोगांना दूर केल्या जाते आजारांना ठीक करण्यासाठी नंबर लावा

तुमच्या गरजेनुसार न्यूरोथेपिस्ट शोधा

निरोथेरपिस्ट हा तुमच्या लोकल एरिया मधला असावा. जेणेकरून तुम्हाला त्याची सेवा घेता येईल.

आमची आरोग्य सेवा वैशिष्ट्ये

विविध प्रकारचे आजार ठीक करण्याची क्षमता ही न्यूरोथेरपीमध्ये आहे. पाचन संस्था, हृदयरोग, मज्जातंतूचा शास्त्रीय अभ्यास, महिलांचे आजार,  लहान मुलांचे आजार, खाली काही आजार दिलेले आहेत संपूर्ण आजाराची यादी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा

हृदयरोग

हृदया संबंधित असलेले विविध आजार

पल्मोनोलॉजी

फुफ्फुसा श्वसन संबंधित असलेले विविध आजार

ताप

कोणत्याही कारणामुळे निर्माण होणारा  ताप

कर्करोग

शरीरामध्ये विविध ठिकाणी निर्माण होणारे कर्करोग

संसर्ग

संक्रमणामुळे निर्माण होणारे विविध रोग

रक्तविज्ञान

रक्ता संबंधित असलेले आजार

बालरोग

लहान बाळा संबंधित असलेले आजार

मिशनआणि व्हॅल्यू

“जीवक न्यूरोथेरपी सेंटर” येथे आम्ही औषधाशिवाय आजारांवर उपचार करतो. आमचे ध्येय नैसर्गिक उपचार पद्धतींच्या माध्यमातून शरीराच्या स्वतःच्या उपचार क्षमतेला चालना देणे आहे. आधुनिक विज्ञान आणि पारंपरिक उपचार यांचा समन्वय साधून आम्ही विविध शारीरिक व मानसिक समस्यांवर प्रभावी उपाय प्रदान करतो.

🕒 कार्यरत वेळा: सोमवार ते शनिवार

सकाळी 9:00 ते संध्याकाळी 9:00

 रविवार : सुट्टी
📅 अपॉइंटमेंट आवश्यक: होय
📍 स्थान:डी 136/ 2  प्रकाश नगर खापरखेडा, तालुका सावनेर, जिल्हा नागपूर.
📞 संपर्क: 9860521492

Doctors Online
0 +
Years Medical Experience
0 +

तुमच्याआरोग्य आणि आनंदासाठीवचनबद्ध आहोत

आम्ही तुमच्या आरोग्यासाठी आणि आनंदासाठी वचनबद्ध आहोत. त्यामुळे तुम्ही आमच्या पुढील सेवांचा लाभ निरोगी राहण्यासाठी घेऊ शकता

भेटण्याची वेळ ठरवा

जीवक न्यूरोथेरपी सेंटरमध्ये आल्यानंतर तुमचा वेळ व्यर्थ जाऊ नये त्यामुळे तुम्ही येण्यापूर्वीच अपॉइंटमेंट बुक करायची त्यामुळे वेळ वाया जात नाही

होम व्हिजिट

तुम्ही रुग्णाला जीवक न्यूरोथेरपी सेंटरमध्ये आणू शकत नसल्यास. तुम्ही न्यूरोथेरपिस्टला  तुमच्या घरी बोलू शकता. त्यासाठी होम व्हिजिट बुक करून टाईम निश्चित करून बोलू शकता.

फोन किंवा व्हिडिओ

तुम्हाला असलेल्या आजाराबद्दलची माहिती फोन करून किंवा व्हिडिओ कॉल करून घेऊ शकता. त्यासाठी अपॉइंटमेंट बुक करा

शरीराची संपूर्ण तपासणी

जपानी तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या मशीन ने करण्यात येते यामध्ये शरीराच्या संपूर्ण संस्थांची माहिती मिळते त्याचप्रमाणे कोणत्या विटामिन ची कमतरता आहे किंवा कशाची एलर्जी आहे हेही सुद्धा समजते.

आपल्या सेवेसाठी जीवक न्यूरोथेरपी सेंटर सदैव तत्पर

तुमच्या सवडीप्रमाणे तुम्ही न्यूरोथेरपीची सेवा बुक करून तुमच्या आरोग्याची काळजी घेऊ शकता

न्यूरोथेरपी सेंटरची वेळ

सोमवार सकाळी 7:00 ते रात्री 9:00

मंगळवार सकाळी 7:00 ते रात्री 9:00

बुधवार सकाळी 7:00 ते रात्री 9:00

 गुरुवार सकाळी 7:00 ते रात्री 9:00

 शुक्रवार सकाळी 7:00 ते रात्री 9:00

शनिवार सकाळी 7:00 ते रात्री 9:00

रविवार बंद

आरोग्यसेवा सुव्यवस्थित घेण्याचा क्रम

1

अपॉइंटमेंट घेतल्याने तुमचा वेळ व्यर्थ जात नाही. अपॉइंटमेंट घेण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे 

2

समुपदेशन

समुपदेशनामुळे तुमच्या मनामध्ये आजाराविषयी असलेली भीती. योग्य अशी माहिती मिळते.

3

निदान

आजार झाला आहे. असे ज्या वेळेस वाटते. त्यावेळेस त्याचे निदान करणे मह्त्त्वाचे असते. आजाराची निदान झाल्याने योग्य असा उपचार करता येतो.

4

नियमित उपचार घ्या

एकदा निदान झाल्यानंतर त्या रुग्णाची प्रत्येक दिवसामध्ये प्रगती होत असते त्यामुळे प्रत्येक दिवस त्याच्या गरजेनुसार त्याला उपचार दिला जातो.

अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

न्यूरोथेरपी ही जरी एक भारतीय प्राचीन पद्धती असली तरी, यामध्ये  आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा करण्यात आलेला आहे.

जलद आणि विश्वासार्ह

जलद आणि विश्वासार्ह

मधुमेह, रक्तदाब, थायरॉईड, हे आजार झाल्यानंतर रुग्णाला मरेपर्यंत त्याच्या गोळ्या घ्याव्या लागतात. परंतु न्यूरोथेरपीचा उपचार केल्याने. मरेपर्यंत गोळ्या घेण्याची गरज राहत नाही.

आजार कसा ठीक होतो?

आजार कसा ठीक होतो?

आजार ठीक करण्यासाठी आजार कोणत्या कारणामुळे आला. त्या कारणांचा शोध घेतल्या जातो व ते कारण शोधून त्याच्या मुळावर घाव घालण्यात येतो. हे पद्धत सिस्टम्स वर काम करते. आजाराच्या लक्षणांवर नाही.

अनुभवी व्यावसायिक

अनुभवी व्यावसायिक

न्यूरोथेरपीस्ट हे प्रशिक्षित असतात. त्यामुळे तुम्हाला ट्रीटमेंट देत असताना तुम्हाला इजा होऊ देत नाही किंवा कोणत्याही प्रकारच्या वेदना होत नाही. आणि तुमचा आजार विनावेदनेने ठीक केला जातो.

सोपी नंबर लावण्याची पध्दत

सोपी नंबर लावण्याची पध्दत

सेंटरमध्ये नंबर लावण्यासाठी तुम्हाला सेंटरवर जाण्याची गरज नाही तुम्ही ज्या वेळेमध्ये सेंटरवर जाऊ इच्छिता त्या वेळेचा स्लॉट बुक करून तुम्ही तुमची अपॉइंटमेंट बुक करू शकता.

आमचे तज्ञ न्यूरोथेरपिस्ट

WhatsApp Image 2025-02-01 at 17.22.36

राहुल इंगळे

न्यूरोथेरपिस्ट

5/5
SUNITA MANVAR

सुनिता मनवर

न्यूरोथेरपिस्ट मु. मंगरूळपीर जि. वाशिम

Dr. Florence Rich

Cardiologist

5/5

Dr. Lenna Ludgate

neurosurgeon

5/5

सभासद बना

आमच्याकडे तीन प्रकारच्या मेंबरशिप उपलब्ध आहे. ज्यामध्ये प्राथमिक, स्टॅंडर्ड आणि प्रीमियम. मेंबरशिप घेतल्यामुळे तुम्हाला पुढील गोष्टीचा लाभ होणार आहे.

प्राथमिक

ही मेंबरशिप तीन महिन्याची असून यामध्ये खालील बाबींचा लाभ मिळणार आहे.

9999/ तिमाही
  • एकदा होम व्हिजिट
  • कुटुंबातील सदस्याची एकदा तपासणी
  • एका सदस्याची एक महिना थेरपी
  • राखीव स्लॉटमध्ये बुकिंग
  • एक वर्षापर्यंत केस पेपर व कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डायग्नोसिस रिपोर्ट जतन केल्या जाईल

स्टॅंडर्ड

ही मेंबरशिप सहा महिन्याची असून यामध्ये खालील बाबींचा लाभ मिळणार आहे.

19999/ सहामाही
  • दोनदा होम व्हिजिट
  • कुटुंबातील सदस्यांची दोनदा तपासणी (तीन महिन्यात एकदा)
  • एका सदस्याची तीन महिने थेरपी ( तीन सदस्याची प्रत्येकी एक महिना)
  • राखीव स्लॉटमध्ये बुकिंग
  • लाईफ टाईम केस पेपर व कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डायग्नोसिस रिपोर्ट जतन केल्या जाईल

प्रीमियम

ही मेंबरशिप वार्षिक असून यामध्ये खालील बाबींचा लाभ मिळणार आहे.

29999/ वार्षिक
  • चार वेळा होम व्हिजिट
  • कुटुंबातील सदस्यांची चार वेळा तपासणी (तीन महिन्यात एकदा)
  • एका सदस्याची पाच महिने थेरपी (किंवा पाच सदस्याची प्रत्येकी एक महिना)
  • राखीव स्लॉटमध्ये बुकिंग
  • लाईफ टाईम केस पेपर व कुटुंबातील सर्व सदस्यांच्या डायग्नोसिस रिपोर्ट जतन केल्या जाईल

रुग्णाचे अनुभव

आमचे रुग्ण आमच्या बद्दल काय म्हणतात हे वाचा 

David Sanchez Artisan

Lorem ipsum dolor sit amet consectetur. Tempus libero lectus id velit fermentum et tempus. Amet egestas lobortis aliquam aliquam convallis nunc sed commodo ut. Sollicitudin diam ornare non faucibus viverra in eleifend amet pretium. Est facilisis dictum lacus ac urna odio netus. Tincidunt sit fermentum nunc curabitur tortor placerat faucibus porttitor. . Sollicitudin diam ornare non faucibus viverra.

willy dount Artisan

Lorem ipsum dolor sit amet consectetur. Tempus libero lectus id velit fermentum et tempus. Amet egestas lobortis aliquam aliquam convallis nunc sed commodo ut. Sollicitudin diam ornare non faucibus viverra in eleifend amet pretium. Est facilisis dictum lacus ac urna odio netus. Tincidunt sit fermentum nunc curabitur tortor placerat faucibus porttitor. . Sollicitudin diam ornare non faucibus viverra.

David Sanchez Artisan

Lorem ipsum dolor sit amet consectetur. Tempus libero lectus id velit fermentum et tempus. Amet egestas lobortis aliquam aliquam convallis nunc sed commodo ut. Sollicitudin diam ornare non faucibus viverra in eleifend amet pretium. Est facilisis dictum lacus ac urna odio netus. Tincidunt sit fermentum nunc curabitur tortor placerat faucibus porttitor. . Sollicitudin diam ornare non faucibus viverra.

विचारल्या जाणाऱ्या सर्वाधिक प्रश्नांची उत्तरे

आम्ही तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी तत्पर आहोत !

तुमच्या मनातील प्रश्नाची उत्तरे

न्युरोथेरपी काय आहे?